'जीव झाला येडापिसा' 2019 मध्ये सुरु झालेल्या या मालिकेनं फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.शिवा आणि सिद्धीची प्रेमकहाणी आणि त्यांची जोडीही प्रेक्षकांना भावलीय.. मात्र हा प्रवास आता संपतोय आणि ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेयं..
त्यामुळे मालिकेतील कलाकारांबरोबरच .. या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकरनं ही भावनिक पोस्ट शेअर केलेयी..

#lokmatcnxfilmy #ChinmayMandlekar #JeevZalaYedaPisa #Shiva #Siddhi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber